दोन्ही योजनेचे हप्ते एकाचवेळी खात्यात
तारीख जाहीर!
या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकूण ४,००० रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये पीएम किसान योजनेतून २,००० रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून आणखी २,००० रुपये मिळतील. हे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. पैसे एकदम मिळणार नाहीत, तर दोन भागांमध्ये दिले जातील.
पण हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत. काही नियम पूर्ण करावे लागतील. जसे की – eKYC पूर्ण असले पाहिजे, आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले पाहिजे, कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावा, वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि शेतजमीन १० एकरांपेक्षा जास्त नसावी. हे सगळे नियम पाळले तरच पैसे मिळतील.
शेवटी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते कोणत्या बँकेत आहे हेही महत्त्वाचे आहे. स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, HDFC, ICICI, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पोस्ट ऑफिस बँक या बँकांमध्ये ज्यांचं खाते आहे, त्यांनाच पैसे मिळतील.pm namo kisan instalment
सरकार शेतकऱ्यांना वेळेवर मदत करावी यासाठी हे पैसे देत आहे. कारण पेरणीसाठी खतं, बियाणं आणि औषधं लागतात. शेतकरी गेल्या ४ महिन्यांपासून पैशांची वाट पाहत होते. म्हणून ही बातमी त्यांच्यासाठी खूपच आनंददायक ठरणार आहे.