ही योजना विविध सामाजिक आणि आर्थिक गटांतील शेतकऱ्यांसाठी खुली आहे. या यादीमध्ये खालील प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश होतो. जसे की,
अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी
भटक्या व विमुक्त जमातीतील कुटुंबे
महिला कर्ता असलेली कुटुंबे
दिव्यांग कर्ता असलेले कुटुंब
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (BPL)
इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभ घेणारे Agriculture News
सिमांत (2.5 एकरपर्यंत) आणि अल्पभूधारक (5 एकरपर्यंत) शेतकरी